HARDIK-PATEL
HARDIK-PATEL 
देश

'ईव्हीएम'मुळे जिंकलेल्या भाजपला शुभेच्छा- हार्दिक पटेल

वृत्तसंस्था

अहमदाबाद- गुजरात निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे 'ईव्हीएम'चे आहे अशा शब्दात पाटीदार नेता हार्दिक पटेल याने भाजपवर टिका केली. अहमदाबाद, सुरत, राजकोट येथे पाटीदार मतदार जास्त असलेल्या भागात देखील भाजपचे उमेदवार निवडुन येण्यावर देखील हार्दिकने प्रश्न उपस्थित केला.

गुजरात निवडणूकीत भाजपला मिळालेल्या यशामागे कुणी चाणाक्य नसून या यशाचे कारण पेसा आणि भाजपद्वारे केला गेलेला अपप्रचार आहे. एकतर्फी निकाल लागला असता तर ईव्हीएमवर शंका उपस्थित केली गेली असती त्यामुळे शंका घेता येणार नाही असे निकाल लावण्यात आल्याचा आरोप हार्दिक पटेलने केला. 

हार्दिक पटेलच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे-

  • पाटीदार आरक्षण, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न या मुद्द्यांवर सरकार विरोधात आंदोलन सुरुच ठेवणार
  • सुरत अहमदाबाद पुर्व गुजरात या भागात ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड
  • एटीएम हॅक होऊ शकते तर ईव्हीएम का नाही ?
  • अनेक प्रगत देश ईव्हीएम वापरत नाहीत आपल्याकडेही तसा विचार व्हायला हवा
  • ठाकूर, पटेल मतदार जास्त असलेल्या भागात ईव्हीएममध्ये गडबड
  • अहमदाबादमधील एका कंपनीला हाताशी धरून ईव्हीएम मशीनमध्ये गडबड  
  • ईव्हीएम विरोधात काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवे
  • विधानसभेत निवडून गेलेले काँग्रेसचे नेते पाटीदार आरक्षणाबाबत लढतील असा विश्वास  आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT