दिल्ली एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के  
देश

दिल्ली एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अफगाणिस्तानात आज दुपारी भूकंप झाला. या भूकंपानंतर राजधानी दिल्ली आणि जम्मू-काश्मीरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 इतकी असल्याचे समोर आले. हा भूकंप अफगाणिस्तानच्या हिंदू कुश भागात झाला. 

अफगाणिस्ताची राजधानी काबूल येथील परिसरात हा भूकंप झाला. मात्र, सध्या या भूकंपाने कोणतेही नुकसान किंवा जखमी झाल्याची माहिती देण्यात आलेली नाही. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात जाणवला. या भूकंपाचे धक्के उत्तरीय भारतात जाणवले.

यामध्ये दिल्ली एनसीआर, जम्मू आणि काश्मीर आणि राजस्थान, हरियाना या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 12 वाजून 40 मिनिटांनी झाला असून, भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरातील लोक रस्त्यावर धावत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amba Ghat tunnels : आंबा घाटात ३ बोगदे होणार, महामार्गाचे ९५ टक्के काँक्रिटीकरण पूर्ण; एक बोगदा एवढ्या किमीचा

४०० फूट टॉवरवर ५६० दिवस आंदोलन, सरकारने मागणी मान्य केल्यानंतरच उतरले खाली; कोण आहेत गुरजीत?

तुंबाडची मंजुळामधील पहिलं गाणं प्रदर्शित; राहुल देशपांडे आणि आर्या आंबेकर यांनी केलंय स्वरबद्ध

Akola News: महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना; पत्रकार परिषदेत यशोमती ठाकूर यांचा केंद्र सरकारवर निशाणा

Beed News: बीडच्या कारागृहात चाललंय काय?;कैद्यांकडून ‘ऑडिओ’द्वारे खळबळजनक दावे, दक्षता समितीची धाव

SCROLL FOR NEXT