Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : एक्झिट पोल अन् शेअर मार्केटचं 'नेक्सस' काय? ते राज्यात पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.... सकाळच्या पॉकस्टला क्लिक करा...

रोहित कणसे

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे अंदाज अन् कोसळलेला शेअर बाजार यावरून पंतप्रधान मोदी, अमित शाहांवर निशाणा साधलाय.... तसंच हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी येलो अलर्ट जारी केलाय.... यासोबतच शैक्षणिक संस्थांच्या दर्जाचे मूल्यमापन करणारी जागतिक क्यूएस रॅंकिंग २०२५ जाहीर झालीय.... यामध्ये महाराष्ट्रातील संस्थांच्या स्थितीचा आढावा आपण घेणारोत.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) शेअर बाजार कोसळणे हा सर्वांत मोठा गैरव्यवहार - राहुल गांधी (ऑडिओ)

२) महाराष्ट्राला पुढील पाच दिवस ‘यलो अलर्ट’

३) पुणे विद्यापीठाची क्यूएस क्रमवारी सुधारली; आयआयटी मुंबई जगात ११८व्या स्थानावर

४) मोदी व राहुलही मतदारांना नापसंत! ‘नोटा’ला भरभरून मते

५) शाकाहारी थाळी 9 टक्क्यांनी महागली; मांसाहारी थाळी 7 टक्क्यांनी झाली स्वस्त, काय आहे कारण?

६) सरबज्योत सिंगचा सुवर्णवेध! जागतिक नेमबाजी स्पर्धेत बाजी

७) अक्षय कुमारच्या मराठी चित्रपटाचं शूटिंग थांबलं!

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fed Rate Hike: अमेरिकेने व्याजदर वाढवले; तुमच्या कर्जाच्या EMI पासून शेअर बाजार ते सोन्याच्या भावापर्यंत काय बदलणार?

Amazon ने भारतात लाँच केले AI-powered 'Alexa+!' हिंदी आणि हिंग्लिश सपोर्टसह सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध...

Latest Marathi News Update : मनोज जरांगेंनी उपोषण स्थगित करताच आता लक्ष्मण हाकेंनी दिला इशारा

FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Provident Fund Latest Update : EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी! PFची पगार मर्यादा २५ हजार; विमा १०.५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT