FDA: अकरा रुपयांचे सलाईन ३२५ रुपयांना, दर नियंत्रणासाठी ‘एफडीए’चे ‘एनपीपीए’ला पत्र

Tukaram Mundhe: वैद्यकीय साहित्य व उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी एफडीएने एनपीपीएकडे प्रस्ताव सादर केला आहे.
FDA Submit Letter to NPPA

FDA Submit Letter to NPPA

ESakal

Updated on

मुंबई : रुग्णालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वैद्यकीय साहित्याची खरेदी किंमत आणि त्यावरील छापील किंमत यात (एमआरपी) मोठी तफावत असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पाहणीत निदर्शनास आले आहे. त्यात ११.०५ रुपयांना खरेदी केलेल्या सलाईनच्या संचावर ३२५ रुपये किंमत छापले होते. तब्बल २, ८४१ टक्क्यांनी अधिक किमतीला त्याची विक्री होत असल्याने एफडीएने वैद्यकीय साहित्य व उपकरणांच्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाकडे (एनपीपीए) प्रस्ताव सादर केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com