देश

जगातील सर्वात मोठ्या रावणाचं दहन, पाहा कुठे तयार केलाय हा महाकाय रावण

सकाळ वृत्तसेवा

जगातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा चंदीगडमध्ये बनवण्यात आलाय. अगदी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे दिसावा असंच रावणाचं रूप आहे.  या महाकाय रावणाच्या पुतळयाचं आज म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावर दहन केलं जाईल.

या रावण दहनासाठी चंदीगडच्या धनास मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. या रावणाची खासियत म्हणजे त्याची उंची तब्बल 221 फूट इतकी आहे. हा रावण ना पडू शकेल ना त्याला गळती लागेल. जवळपास 70 ते 100 किलोमीटर वेगवान वाऱ्यांचा सामना करण्याची क्षमता या पुतळ्यात आहे. हा पुतळा अडीच लाख वर्ग फुटांच्या जागेत उभारण्यात आलाय. पुतळ्याच्या जवळ जाण्यास कुणालाही परवानगी नाही. 800 फुटांवरून रिमोटच्या सहाय्यानं या पुतळ्याचं दहन केलं जाईल. 

या रावणाच्या पुतळ्याची खासियत म्हणजे कुठूनही त्याच्याकडे पाहिलं तर तो तुम्हालाच पाहतोय असं वाटेल. बराडा अंबालातील मूर्तीकार निवासी राणा तेजिंदर सिंह चौहान यांनी या पुतळ्याची निर्मिती केलीय. सध्याच्या घडीला जवळपास 40 सुरूक्षारक्षक या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेत. तर विजयादशमीच्या दिवशी अड़चशे बाऊन्सर्स तैनात असणार आहेत. त्यामुळे जगातील सर्वात मोठ्या रावण दहनाची उत्सुकता तमाम देशवासियांना लागलीय. 

WebTitle: marathi news worlds biggest ravan dahan will be torched on vijayadashmi 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT