Martyr jawan Aurangzebs posthumous Shourya Chakra
Martyr jawan Aurangzebs posthumous Shourya Chakra 
देश

हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र'

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हुतात्मा जवान औरंगजेब यांना मरणोत्तर 'शौर्यचक्र' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जवान औरंगजेब यांच्यासह लष्करातील इतर 14 जवानांना 'शौर्यचक्र' देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच यातील एका जवानाला मरणोत्तर 'कीर्तीचक्र' आणि दोन पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्नानित करण्यात येणार आहे. 

स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्या (ता.15) लष्करातील 14 जवानांसह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआयपीएफ) 5 जवानांना शौर्यचक्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शौर्यचक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणाऱ्या जवानांमध्ये मेजर आदित्य कुमार आणि हुतात्मा औरंगजेब यांच्या नावांचा समावेश आहे. 

या जवानांना मिळणार शौर्यचक्र :

औरंगजेब (मरणोत्तर), मेजर आदित्य कुमार, लेफ्टनंट कर्नल अर्जुन शर्मा, मेजर पवन गौतम, कॅप्टन जयेश राजेश वर्मा, कॅप्टन कनिंदर पालसिंह, नायब सुभेदार अनिल कुमार दहिया, नायब सुभेदार विजय कुमार यादव, हवालदार कुल बहादूर थापा, हवालदार जावेद अहमद भट्ट, गनर रंजितसिंह, रायफलमन निलेशभाई, रायफलमन जयप्रकाश ओरांव तर शिपाई ब्रह्मपाल सिंह यांना मरणोत्तर कीर्तीचक्र या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT