Mass atrocities in rajasthan Mass atrocities in rajasthan
देश

दिराच्या डोक्यावर बंदूक ठेवून वहिनीवर सामूहिक बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

दिराच्या डोक्यावर बंदूक ठेवून सहा जणांनी वहिनीवर बलात्कार (Mass atrocities) केला. ही घटना राजस्थानच्या भरतपूरच्या पहाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. राजस्थानमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. (Mass atrocities in rajasthan)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास लहान भाऊ आपल्या वहिनीला माहेरहून घरी घेऊन येत होता. वाटेत काही लोकांनी त्यांना अडवले. यानंतर माझ्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. भावाने विरोध केला असता डोक्यावर बंदूक ठेवून बलात्कार करण्यात आला, अशी तक्रार पतीने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदाराचा लहान भाऊ आपल्या वहिनीला घेण्यासाठी त्यांच्या माहेरी गेला होता. दोघेही दुचाकीवरून घरी परत येत होते. वाटेत गावातील सहा जणांनी त्यांना घाटमिकाच्या जंगलात अडवले. दिराने युवकांना विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यांनी ऐकले नाही.

उलट एकाने दिराच्या डोक्यात बंदूक ठेवून (Fear of guns) त्याच्या वहिनीवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. बलात्कार (Mass atrocities) झाल्यानंतर दीर आणि वहिनी घर आले. वहिनीने पतीला घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

मी युनिफॉर्म घालणार नाही.... जेलमध्ये कुणाचंही ऐकत नव्हता संजय दत्त; एका स्त्रीसमोर मात्र झुकला, कोण होती ती?

Marathi News Live Updates : डीजे बंदीच्या मागणीला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा, बापटांबाबत काय म्हणाले?

Uddhav Thackeray: DJ बंदीच्या मागणीवर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकार विद्यानंद बापट यांच्यासोबत...

SCROLL FOR NEXT