Gujarat Fire News esakal
देश

Gujarat Fire : गुजरातमध्ये केमिकल कंपनील भीषण आग; मोठ्या प्रमाणावर वित्तहानी

सकाळ डिजिटल टीम

Gujarat Fire News : गुजरातमध्ये पुन्हा एकदा एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली घडली आहे. काल रात्री ही आग लागली असून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

गुजरातच्या वडोदरा येथील एका केमिकल फॅक्टरीत काल रात्री भीषण आग लागली. या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान महिन्याभरापूर्वीच गुजरातमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली होती. सुरतमधल्या उधना भागामध्ये ही घटना घडली होती. एका कार शोरुमला अचानक आग लागली. घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. त्या आगीचं कारण स्पष्ट झालेलं नव्हतं.

रात्री लागलेल्या आगीचं कारणही अद्याप स्पष्ट झालेलं नाही. बडोदरा येथील कंपनीमध्ये भीषण लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. 'एएनआय'ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. आग एवढी भीषण होती की आकाशमध्ये सर्वत्र ज्वाळा आणि धुराचे लोळ दिसत होते. रात्रभर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : अटल सेतूवर मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांशी चकमक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये गणेशोत्सवामुळे वाहतूक बदलाचे नियोजन; 'या' मार्गांवर 'नो एन्ट्री'

मराठा आरक्षणासाठी मुंबईत जरांगेंचं बेमुदत उपोषण; अमित शाहांची भेट घेऊन शिंदे लगेचच जाणार गावी, राजकीय चर्चांना उधाण

Heavy Rains: अकोला, वाशीम, यवतमाळात पाऊस सुरूच; कापूस, सोयाबीन, तूर पिकांना फटका, रस्ते आणि पूल पाण्याखाली

बापरे! जया बच्चनने पपाराझीसमोर केलं असं काय? की उपस्थितासह चाहते झाले शॉक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT