Uttarakhand Land slide ANI
देश

Video: उत्तराखंडमध्ये भीषण भूस्खलन; राष्ट्रीय महामार्ग बंद

काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये केला कैद

Amit Ujagare (अमित उजागरे)

चंपावत : उत्तराखंडमधील चंपावत येथे झालेल्या एक भीषण दरड दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. या भूस्खलनामध्ये डोंगराचा मोठा कडा थेट राष्ट्रीय महामार्गावर आल्यानं हा मार्ग बंद झाला आहे. यावेळी इथून जाणाऱ्या वाहनांमधील काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

याप्रकरणी माहिती देताना डीएम विनीत तोमर म्हणाले, "मातीचा ढिगारा हटवण्यासाठी कमीत कमी दोन दिवस लागतील. तोपर्यंत संबंधित विभागाला वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Date Extension 2026: आज ITR भरण्याची अंतिम मुदत! डेडलाइन वाढणार? 'या' करदात्यांना मात्र आधीच दिलासा

IND vs PAK : भारत-पाकिस्तान २ ऑगस्टला क्रिकेटच्या मैदानावर भिडणार; हा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार?

Monsoon Cough & Cold: पावसाळ्यातल्या सर्दी-खोकल्यापासून झटपट आराम हवाय? मग लगेच करा 'हे' घरगुती आयुर्वेदिक उपाय

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

FDA Raid: एफडीएच्या छाप्यात मोठा खुलासा! नागपुरात गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा जप्त; डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री..

SCROLL FOR NEXT