Bernard N Marak
Bernard N Marak 
देश

भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या कुंटणखान्यावर छापा; 4 मुलांची सुटका

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - मेघालयमध्ये कुंटणखाना चालवण्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. मेघालय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बर्नार्ड मारक यांचा हात आहे. शुक्रवारी रात्री मारक यांच्या रिसॉर्टवर छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. (senior bjp leader accused of running brothel)

हे रिसॉर्ट पश्चिम गारो टेकडी जिल्ह्यांतील तुरा येथील आहे. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी नेत्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 73 जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी याच रिसॉर्टमधून पाच मुलांनाही ताब्यात घेतले आहे. ही घटना उघडकीस आल्यापासून रिसॉर्ट मालक फरार आहेत. त्याचवेळी मारक यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी कोणत्याही वॉरंटशिवाय हा छापा टाकला. तर मेघालयच्या मुख्यमंत्र्यांकडून आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा मारक यांनी केला. मेघालय भाजप या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगून आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT