Tiger_India 
देश

...म्हणून भारताला 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' समर्पित!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जात आहे. या व्याघ्र दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज (मंगळवार) केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर हे देशवासियांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड' समर्पित करणार आहेत. वाघांच्या संख्येवरून एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यासंबंधी गिनीज रेकार्ड असणार आहे. 

सर्वात मोठ्या कॅमेराचे जाळे पसरवून वाघांची गणना करण्यासाठी या प्रयत्नांना जगभरात मान्यता देण्यात आली आहे. या कार्यक्रमात देशभरात जवळपास 500 स्पर्धक सहभागी होतील, असा अंदाज आहे. सर्व देशांनी 2022 पर्यंत व्याघ्र क्षेत्राच्या सीमेमध्ये वाघांची संख्या दुप्पट करण्याचा संकल्प केला होता. तसेच याच बैठकीदरम्यान जगभरात 29 जुलैला जागतिक व्याघ्र दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी व्याघ्र संरक्षणावर जागरूक राहण्यासाठी जागतिक व्याघ्र दिवस साजरा केला जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, गेल्या वर्षी जागतिक व्याघ्र दिवसाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी त्याबाबत वक्तव्य केले होते. 

लाईव्हही पाहता येणार

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून राष्ट्रीय मीडिया केंद्र, नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात यूट्यूबवर लाईव्ह पाहता येणार आहे.

नवी वेबसाईटही होणार लाँच

जागतिक व्याघ्र दिनानिमित्ताने प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते वाघांसंबधित माहिती देणारी नवी वेबसाईट लाँच केली जाणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

29 जुलै, 2010 पासून सुरुवात

जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी २९ जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. २९ जुलै २०१० रोजी रशियामधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT