देश

Raghuram Rajan: मोदी सरकार कौतुक करणाऱ्यांनाच मानते

भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मजबूत आहे, मात्र रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुढील दहा वर्षांत समस्या वाढू शकतात.

ज्या दराने महागाई वाढत आहे, ते संकट आणखी गडद करू शकते. "आम्ही आराम करू शकत नाही. आपल्याला आणखी काम करण्याची गरज आहे. आपल्याला स्वतःमध्ये आणखी काही सुधारणा कराव्या लागतील. मोदी सरकार केवळ प्रशंसा करणार्‍यांनाच योग्य मानते, बाकीचे सर्व चुकीचे आहेत" असंही ते बोलताना म्हणालेत.

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. आपला देश गरीब आहे. वर्षानुवर्षे ज्या प्रकारच्या नोकऱ्यांची गरज वाढली आहे त्यासाठी वाढ अपुरी आहे. माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, आपल्याला लोकांचे कौशल्य वाढवायचे आहे आणि शिक्षण क्षेत्राला गती द्यायची आहे. येत्या 10 वर्षात जे तरुण पदवीनंतर पदवीधर होतील, त्यांना स्किल बेस एज्युकेशन द्यावे लागेल, तरच नोकऱ्या वाढतील असंही ते म्हणालेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT