More than 2  Crore Youth Are now Unemployment says Mulayamsingh
More than 2 Crore Youth Are now Unemployment says Mulayamsingh 
देश

2 कोटींपेक्षा अधिक तरुण बेरोजगार : मुलायमसिंह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : शेतकरी, व्यापारी आणि तरुणांच्या प्रश्नावर सरकारने काय केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले पाहिजे आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. सध्या 2 कोटींपेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार देण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना करायला हव्यात, असे समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांनी आज (शुक्रवार) लोकसभेत सांगितले.

-  मुलायमसिंह यादव यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे :

- सध्या व्यापारी, शेतकरी, तरुण आता हे सर्व निराश आहेत. 

- पोलिस, होमगार्डला सध्या अडचणी आहेत.

- अमेरिकेत शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.

- त्यांना वचनं दिली जात आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्नही केले जात आहेत.

- सध्या 2 कोटींपेक्षा अधिक तरुण बेरोजगार आहे.

- शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला हवेत आणि तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे.

- कर्जाच्या रकमेवर सध्या व्याजावर व्याज लागत आहे.

- शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न केले होते.

- शेतकऱ्यांना प्राथमिकता द्यायला हवी.

- बेरोजगार तरूणांना रोजगार द्यायला हवा.

- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री काय करत आहेत, हे त्यांच्याच मंत्र्यांना कळत नाही.

- कष्टाने हे सर्व शक्य होईल.

- या चर्चेत शेतकऱ्यांबाबत कोणतीही चर्चा होत नाही.

- तर मग तरुणांच्या बेरोजगारीवर काय चर्चा होणार ?

- शेतकरी, व्यापार आणि तरुणांना रोजगार द्यावा.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT