esakal
देश

लहान मुलीचे आयब्रो करतेय आई... व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुली मोठ्या झाल्यावर म्हणजे साधारण 15 वर्षानंतर त्यांच्या आया त्यांना आयब्रो करण्याची परवानगी देतात. सुरवातीला आयब्रोला शेप देताना चांगलेच दुखते. पण एकदा सवय झाली की त्या दुखण्याचे काही वाटत नाही. पण असे आयब्रो अगदी लहान मुलीला केले तर तिला चांगलेच दुखेल.

दिल्लीच्या नेहा रोहित कटारिया यांनी फेसबुकवर एक बाई 4 ते 5 वर्षाच्या मुलीला आयब्रो करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडिओ पाहून धक्का बसतो. आई त्या मुलीच्या एका भुवईला आयब्रो करते. तेव्हा मुलगी शांतपणे ते करू देते. मग दुसऱ्या भुवयीचे आयब्रो करून ते सेट करते. मुलीचे एक्सप्रेशन पाहून अरे या मुलीला किती त्रास होत असेल असे वाटते.पण व्हिडिओ पाहिल्यावर नक्की आई मुलीचे आयब्रो करतेय का ते कळत नाहीये.

पण हा व्हिडिओ पाहून अनेकांनी लहान मुलीचे आयब्रो केल्याने राग व्यक्त केला आहे. अनेकांनी निगेटिव्ह कमेंट्स दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT