Narendra Modi - mulayam singh yadav  
देश

भाजपची चाणाक्ष खेळी! मुलायम सिंह यादव-कृष्णा यांना जाहीर पद्म पुरस्कारांमागे राजकारण?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव आणि कर्नाटकचे नेते एस. एम. कृष्णा यांचा समावेश आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेशातील महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करून सरकारने राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे. (mulayam singh yadav and sm krishna nominated for padma awards)

कृष्णा हे कर्नाटकातील बहुसंख्य वोक्कालिगा समाजाचे नेते आहेत, तर मुलायम हे ओबीसींमध्ये देशातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक आहेत. याच वोक्कालिगा आणि ओबीसी मतदारांना भाजप आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

या व्यतिरिक्त त्रिपुरातील आदिवासी नेते एनसी देबबर्मा यांची मतदानाच्या काही दिवस आधी पद्मश्रीसाठी निवड करण्यात आली आहे. ईशान्येकडील थुनोजम चौबा सिंह यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT