Supreme Court Commute Death Penalty To 20 Years Imprisonment  esakal
देश

महापालिका निवडणुका आणखी लांबणार? सुप्रीम कोर्टानं सुनावणी ढकलली पुढे

इच्छुक उमेदवार आजच्या सुनावणीकडे डोळे लावून बसले होते.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाचा तिढा निर्माण झाल्यानं राज्यातील महापालिका निवडणुका सध्या लांबवणीवर पडल्या आहेत. मुदत संपलेल्या महापालिकांवर सध्या प्रशासक नेमण्यात आले आहेत. आज यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी होती. पण आजची सुनावणीही पुढे ढकलल्यानं इच्छुकांची निराशा झाली आहे. (Municipal corporation elections will be extended further Supreme Court adjourned the hearing)

महापालिका निवडणुकीबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली असून ती आता 25 एप्रिल रोजी होणार आहे. आजच्या सुनावणीत कोर्टाकडून याचिका फेटाळली जाऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होईल अशी आशा इच्छूक उमेदवारांची होती. त्यासाठी ते आजच्या सुनावणीकडे डोळे लावून बसले होते. पण त्यांची निराशा झाली. त्यामुळं महापालिके निवडणुकांची स्थिती सध्या जैसे थेच असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

श्रीविद्या अन् सीमंतमच्या विधी! सामंथाला ओटीभरणीत चाळणीने अंघोळ का घातली? काय आहे परंपरा? Video

Markandeya Parvat Yatra Ban : मार्कंडेय गडावर ऋषीपंचमी यात्रेला यंदाही 'ब्रेक'; भाविकांना केवळ पहिल्या पायरीपर्यंतच प्रवेश, प्रशासनाचा निष्काळजीपणा?

PhonePe Transaction : ‘फोन पे’ व्यवहार अन् कापडाच्या तुकड्याने उघडला पाच लाखांच्या चोरीचा सुगावा!, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT