Muslim Personal Law Board appeal to pray for Gyanvapi Masjid  
देश

ज्ञानवापी मशिदीसाठी दुवा करा, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे आवाहन

सकाळ डिजिटल टीम

वाराणसीमधील ज्ञानव्यापी (Gyanvapi Masjid) मशिदीवरून सध्या देशातील वातावरण तापताणा दिसत आहे, या दरम्यान ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (Muslim personal law board) ने उडी घेतली आहे. उद्या शुक्रवारच्या नमाजच्या आधी ज्ञानवापी मशिदीसाठी दुवा करा असे अवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे. उत्तर प्रेदेशातील सर्व मशिदींना हे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान वाराणसीत ज्ञानवापी मशिदीबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, उद्या शुक्रवारची नमाज आहे, जी खूप पवित्र मानली जाते, सगळीकडे मशिदींमध्ये मुस्लिम बांधव जमतात, त्या पार्श्वभूमिवर मशिदींमध्ये तुम्ही ज्ञानवापी मशिदीसाठी प्रार्थना करा, ती आपल्या ताब्यात राहील आणि याचा वाद लवकर मिटेल यासाठी ही प्रार्थना करा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्या मशिदींमध्ये गर्दी होऊ शकते. यामुळे काही गैर प्रकार होऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी यासाठी उत्तर प्रदेशच्या गृह सचिवांनी, राज्यातील प्रशासनाला आदेश दिले आहेत.

दरम्यान सुप्रीम कोर्टाने मर्यादीत केलीली संख्येची अट काढल्याने ज्ञानवापी मशिदीत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे युपी पोलिसांचा मोठा बंदोबस्त मशिदीत तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT