Narendra Modi Esakal
देश

UP Election 2022: उत्तराखंडचा विकास विरोधकांच्या पचनी पडेना; मोदी

नैसर्गिक संपत्ती लुटून स्वताचे खिसे भरायचे आहेत ; नरेंद्र मोदी

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ: देवाने उत्तराखंडला दिलेली नैसर्गिक संपत्ती त्यांना लुटून स्वताचे खिसे भरायचे आहेत. उत्तराखंड आपल्या सर्वांसाठी देवभूमी आहे पण हे लोक उत्तराखंडला त्यांची तिजोरी, एटीएम समजतात. येथील नैसर्गिक संपत्तीला लुटून स्वताचे खिसे भरायचे आहेत असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) बिजनौरमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) निवडणुकीसाठी प्रचारसभा दरम्यान बोलत होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले , भाजपची सत्ता आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली उत्तराखंड राज्याची निर्मिती केली. मात्र या लोकांनी उत्तराखंडची (Uttarakhand)निर्मिती रोखण्यासाठी अनेक अडथळे निर्माण केले. यांना प्रगती नाही करायची असा आरोप ही पंतप्रधान मोदी यांनी केला.

ते म्हणाले, ज्यांना उत्तराखंड हे राज्य म्हणून नको होते त्यांना उत्तराखंडचा विकास होतोय हे कसे पचेल. त्या लोकांना त्यांची सत्ता अबाधित ठेवायची आहे म्हणून ते उत्तराखंड राज्य होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत. ते कधीच सुधारणार नाहीत, ते कधी संसाधनांची लूट थांबवतील का? असा प्रश्न ही यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील चार दिवस पाऊस, गणपती काळात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार घ्या जाणून

घटस्फोटाच्या ११ वर्षानंतर पुन्हा लग्न करायला तयार आहे तेजश्री प्रधान; अखेर मनातलं सांगितलंच, म्हणते-

US Midterm Elections: अमेरिकेतही ‘लाडकी’ योजना; मध्यावधीसाठी पाच हजार डॉलर देण्याचे ट्रम्प यांचे आश्वासन

Latest Marathi News Live Update : रेल्वेचा रविवारी नऊ तासांचा 'ब्लॉक' लोकलसह मुंबई-पुणे,पुणे-दौंड एक्स्प्रेस-डेमू रद्द

नवी मुंबई विमानतळावरून तिकीटदर कमी होणार? लँडिंग शुल्कात १०० टक्के सवलत, प्रशासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT