NEET Exam
NEET Exam Sakal
देश

NEET UG परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून रद्द

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पदवीधर वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अंतर्गत, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग NEET-UG परीक्षेत बसण्यासाठी विहित केलेली कमाल वयोमर्यादा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या NMC च्या चौथ्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयोगाचे सचिव डॉ.पुलकेश कुमार यांनी दिली आहे.यापूर्वी वयोमर्यादा सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी 25 वर्षे आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 30 वर्षे इतकी होती. (Upper Age Limit Removed For Neet Exam)

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला संबोधित केलेल्या पत्रात, डॉ कुमार यांनी एजन्सीला NEET UG च्या माहितीतून कमाल वय निकष काढून टाकण्यास सांगितले आहे. एमबीबीएस, बीडीएस आणि इतर काही संलग्न अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET ही भारतातील एकमेव प्रवेश परीक्षा आहे. दरवर्षी सुमारे 15 लाख विद्यार्थी यात सहभागी होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT