Akola News: Domestic cylinders are being used commercially 
देश

हॉटेल व्यावसायिकांना दिलासा! गॅस सिलिंडर ९१ रुपयांनी स्वस्त

बजेट जाहीर होण्यापूर्वीच तेल कंपन्यांनी व्यावसायिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : व्यावसायिक गॅस सिलेंडर्सच्या दरात ९१.५० रुपयांनी घट झाली आहे. राष्ट्रीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी ही दर कपात केली असून यामुळं देशातील हॉटेल व्यावसायिकांना एक दिलासा मिळाला आहे. आजपासूनच अर्थात १ फेब्रुवारीपासून हा नवा दर लागू होणार आहे. (National Oil Marketing companies reduced commercial LPG cylinder cost by Rs 91)

राष्ट्रीय तेल मार्केटिंग कंपन्यांनी दर कपात केल्यानंतर व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडर्सचा दिल्लीतील नवा दर १९०७ रुपये इतका असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT