Navneet Rana Attack on Uddhav Thackeray e sakal
देश

नवनीत राणांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र; 24 तासात अहवाल देण्याचे राज्याला आदेश

लोकसभा सचिवालायाच्या हक्कभंग समितीनं हे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नवनीत राणांच्या तक्रारीनंतर लोकसभा सचिवालय अॅक्शन मोडमध्ये आलं असून राज्य सरकारला याप्रकरणी २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना राणा यांनी ई-मेलद्वारे हक्कभंगाबाबत पत्र लिहिलं होतं. (Navneet Rana letter to Lok Sabha Speaker Order to Maharashtra govt file report)

नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर २३ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यातच रात्र काढावी लागली. यावेळी त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं नाही ना वॉशरुमला जाऊ दिलं. तसेच आपण मागासवर्गीय असल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं आपल्याला पाणी देण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप राणा यांनी महाराष्ट्र पोलिसांवर केला. तसेच आपल्याला बेकायदा अटक झाल्याचा दावाही त्यांनी केला.

नवनीत राणा यांच्या या आरोपांची गांभीर्यानं दखल घेत लोकसभेच्या हक्कभंग समितीनं नवनीत राणांच्या कथीत बेकायदा अटकेवर महाराष्ट्र सरकारला २४ तासांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : इस्रायलमध्ये संशयित इराणी 'क्लस्टर बॉम्ब' हल्ल्यात बालवाडीचे नुकसान

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT