vice admiral
vice admiral 
देश

नौसेनेचे व्हाइस ऍडमिरल यांचं कोरोनामुळे निधन

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर गेल्या एक वर्षापासून संपूर्ण जगात सुरु आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. कोरोनामुळे अनेक महत्त्वाच्या लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि आता भारतीय नौसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालं आहे. पानबुडी व्हाईस एडमिरल असणारे श्रीकांत यांचं निधन काल सोमवारी रात्री झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. 

भारतीय नौसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये काल रात्री नौसेनेचे वरिष्ठ पानबुडी व्हाईस एडमिरल (seniormost submarine) श्रीकांत यांचं निधन कोरोनामुळे झालं आहे. ते प्रोजेक्ट सीबर्डचे डायरेक्टर जनरल होते. तसेच ते याआधी Inspector General Nuclear Safety & Commandant of NDC होते. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे नवे 22,065 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसहित एकूण कोरोनाबाधितांचा देशातील आकडा हा 99,06,165 वर जाऊन पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत 354 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT