pc chacko 
देश

‘राष्ट्रवादी’च्या केरळ प्रदेशाध्यक्षपदी चाको

कार्तिक पुजारी

केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

तिरुअनंतपुरम- केरळमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदी पी. सी. चाको यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. चाको हे काँग्रेसमधून ‘राष्ट्रवादी’त आले आहेत. याआधी ही जबाबदारी टी. पी. पितांबरन यांच्याकडे होती. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादीला’ दोन जागा मिळाल्या आहेत. पक्षाचे नवनियुक्त आमदार ए. के. शशीधरन यांचा नव्याने स्थापन होणाऱ्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून त्यांच्याकडे वनखाते देण्यात येणार आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी (ता. २०) होणार आहे. (ncp leader P C Chacko has been appointed new Kerala unit chief)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही नियुक्ती केली असून पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल पटेल यांनी चाको यांना नियुक्ती पत्र दिले. तसेच मास्टर पितांबर हे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून कायम राहतील असंही पटेल यांनी जाहीर केलं आहे. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विकास व्हावा यासाठी कठोर परिश्रम घ्याल, अशी अपेक्षा यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. तसेच पी. सी. चाको यांना नव्या नियुक्तीबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT