ncp sharad pawar  esakal
देश

राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; पाहा कोणाला मिळालं स्थान? कोणाला डच्चू?

नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचं दिल्ली येथे राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्यात आला असून काही नव्या चेहऱ्यांचा समावेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे. (NCP National Executive Announced See who comes in and go out)

अशी आहे राष्ट्रवादीची कार्यकारिणी -

राष्ट्रीय अध्यक्ष - शरद पवार

राष्ट्रीय उपाध्यक्ष - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रीय सरचिटणीस - सुनील तटकरे

राष्ट्रीय सरचिटणीस - योगानंद शास्त्री

राष्ट्रीय सरचिटणीस - के के शर्मा

राष्ट्रीय सरचिटणीस - पीपी मोहम्मद फैजल

राष्ट्रीय सरचिटणीस - नरेंद्र वर्मा

राष्ट्रीय सरचिटणीस - जितेंद्र आव्हाड

राष्ट्रीय खजिनदार - वाय पी त्रिवेदी

कायम सचिव - एस आर कोहली

राष्ट्रीय सचिव -

राष्ट्रीय सचिव - राजीव झा

राष्ट्रीय सचिव - हेमंत टकले

राष्ट्रीय सचिव - सच्चिदानंद सिंह

राष्ट्रीय सचिव - ब्रिजमोहन श्रीवास्तव

राष्ट्रीय सचिव - राजेंद्र जैन

राष्ट्रीय प्रवक्ते -

राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम प्रभारी - नरेंद्र वर्मा

राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते - ब्रिजमोहन श्रीवास्तव

राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते - धीरज शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT