

Ganesh Chaturthi 2026: Why Does Lord Ganesha Love Modak?
esakal
Ganesh Utsav Special: श्रीगणेश हे बुद्धी, विनय आणि विवेकाचे दैवत मानले जातात. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात श्रीगणेशाच्या पूजनाने केली जाते. बाप्पाच्या पूजेमध्ये त्यांना २१ मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची विशेष परंपरा आहे. पण, गणपतीला मोदकच का अतिशय प्रिय आहेत? यामागे फक्त पौराणिक कथा नसून अतिशय खोल आध्यात्मिक अर्थ दडला आहे. आदि जगद्गुरू शंकराचार्यांनी पूजनीय मानलेल्या ५ देवांमध्ये श्रीगणेशाचे स्थान प्रथम आहे. बाप्पाच्या हातातील मोदक हा भक्तांना परमानंद देण्याच्या त्यांच्या क्षमतेचे प्रतीक मानला जातो.