crime news  esakal
देश

NCRB: कडक कायदे असूनही, दरवर्षी 100 हून अधिक ऑसिड हल्ले

गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा संसदेत दिली माहिती

सकाळ डिजिटल टीम

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) माहिती नुसार 2018 ते 2020 पर्यांत देशात 386 महिलांवर ऑसिड हल्ले झाले आहेत. ज्यामध्ये 62 आरोपी दोशी असल्याचे सिध्द झाले आहे. ही माहिती देशाचे गृहराज्य मंत्री अजय कुमार मिश्रा यांनी संसदेत दिली.

या आकडेवारीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होते की लाखो प्रयत्न आणि दावे करूनही दरवर्षी 100 हून अधिक अॅसिड हल्ल्यांची प्रकरणे समोर येत आहेत.

3 वर्षांत 386 केसेस

महिलांवर होण्याऱ्या ऑसिड हल्ल्याची वर्षा नुसार आकडेवारी 2018 मध्ये 131, 2019 मध्ये 150, आणि 2020 मध्ये 105 येवढ्या घटना समोर आल्या आहेत. त्या मध्ये फक्त 62 आरोपीना शिक्षा झाली आहे.

गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा संसदेत सांगितल की राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात ऑसिड विक्री वर कठोर बंधने लावली आहेत. विष कायदा 1919 नुसार, राज्ये/केंद्रशासित प्रदेश त्यांच्या विषबाधा नियमांद्वारे घाऊक आणि किरकोळ विक्रीसह ऍसिड संक्षारक रसायने ताब्यात घेण्यासाठी राज्ये/केंद्रशासित प्रदेश त्यांच्या विषबाधा नियमांद्वारे कठोर नियमावली लीवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT