New Year Eve esakal
देश

New Year Eve: देशभरात नववर्षाचा जल्लोष; तिर्थक्षेत्रं, पर्यटन स्थळं, पब्जमध्ये गर्दीचा उच्चांक!

2022 हे वर्ष चांगल्या आणि वाईट आठवणी घेऊन निघून जाणार

रुपेश नामदास

2022 हे वर्ष चांगल्या आणि वाईट आठवणी घेऊन निघून जाणार आहे आणि नवीन वर्ष 2023 लवकरच सुरू होणार आहे. भारतासह जगभरात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबद्दल लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्येही नवीन वर्ष सुरू झाले असून लोकांनी फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्ष साजरे करण्यास सुरुवात केली आहे.

त्याच वेळी, भारतातील देखील लोकांनी नवीन वर्षासाठी सर्व प्रकारची तयारी केली आहे. जगभरात साजरा होत असलेल्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणत गर्दी पाहिला मिळात आहे. कोरोना नंतर पहिल्यांदाच येवढ्या मोठ्या उत्साहाने लोक नववर्षाचे स्वागत करत आहेत.

विशेष म्हणजे जेवढी गर्दी पार्टीसाठी दिसून येते तेवढीच गर्दी देव दर्शनासाठी देखील दिसून येत आहे. त्यामुळे या नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत केलं जात आहे. २०२२ हे वर्षात खुप मोठ्या घडामोडी घडल्या युध्द, मृत्यू, भूकंप आशा घटनांमुळे कायम लक्षात राहणार आहे. मात्र हे होत असताना पोलिसांवर मात्र खुप तान आला आहे. नववर्ष उत्साहात साजरे झाले पाहिजे यासाठी कडक बंदोबस्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT