Viral video esakal
देश

Viral video: अचानक वीज चमकली अन् मुलीचं Reels करिअर संपलं

तुम्ही ब्लॉगर्सना विचित्र ठिकाणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवताना

सकाळ डिजिटल टीम

आजकाल सोशल मीडियावर तरुणांमध्ये इंस्टाग्राम रील किंवा यूट्यूब शॉर्ट्स बनवण्याची धडपड असते. अनेक वेळा तुम्ही ब्लॉगर्सना विचित्र ठिकाणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे रील बनवताना पाहिले असेल. त्यांचा व्हिडिओ व्हायरल व्हावा यासाठी ते काहीही करतात.

यामुळेच लोक डान्स रील्सचा लेटेस्ट ट्रेंड बनवण्याचा प्रयत्न करतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी आधी रील बनवण्यासाठी डान्स स्टेप सुरू करते, तेव्हाच वीज कोसळते. अनेक मुलं मुली अनेकदा इन्स्टाग्रामवर पावसाळ्यात बरसो रे, छम छम आणि टिप टिप बरसा पानी या लोकप्रिय बॉलीवूड गाण्यांवर नाचताना दिसतात.

ही मुलगी घराच्या गच्चीवर अशीच रील रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करत होती. जेव्हा ढगांच्या गडगडाटाच्या मोठ्या आवाजाने मुलगी घाबरते आणि मुलगी खाली पडते. व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सला हसू आवरता येत नाही. अनेक यूजर्स पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये हसणारे इमोजी शेअर करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT