Sakal Podcast E sakal
देश

Sakal Podcast : परदेशात खलिस्तानवाद्यांना कोण मदत करतंय ते आणखी एका मित्रपक्षाची भाजपला सोडचिठ्ठी

दिवसभरातल्या महत्त्वाच्या 8 घटनांची आणि बातम्यांची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. परदेशात खलिस्तानवाद्यांना मदत कोण करत आहे? एनआयएच्या अहवालात झाले उघड

२. भाजपला दाक्षिणेचा झटका! आणखी एका मित्रपक्षानं सोडली साथ

३. शिवसेना आमदार अपात्रतेविषयी निर्णय नाहीच.

४. आगामी 3 दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

५. भारताला मिळाले पहिले C-295 मिलिट्री प्लेन; राजनाथ सिंहांनी हवाई दलाला सोपवली चावी

६. सुभेदार नंतर दिग्पाल लांजेकरांचा नवीन सिनेमा, 'शिवरायांचा छावा' सिनेमाची घोषणा

७. भारतीय महिलांनी जिंकलं ऐतिहासिक सुवर्ण पदक! फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

८. पत्रकारांना चहा पाजा म्हणजे विरोधात लिहीणार नाहीत, बावनकुळेंच्या विधानामुळे खळबळ

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

परदेशात खलिस्तानवादी अतिरेक्यांना कोण मदत करत आहे ते एनआयएच्या अहवालात उघड झाले आहे. त्याविषयी ऐकणार आहोत, पहिलया बातमीत. भाजपला दक्षिणेतील विजयाचं स्वप्न सोडून द्यावं लागेल, असं दिसतंय कारण आणखी एका मित्रपक्षाने भाजपची साथ सोडली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अद्याप निर्णय नाहीच

वेगवान घडामोडींत ऐकूया, आगामी ३ दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. भारताला C-295 मिलिट्री प्लेन मिळाले आहेत. दिग्पाल लांजेकरांनी शिवरायांचा छावा या नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावलं आहे.

पत्रकारांना चहा पाजा म्हणजे विरोधातल्या बातम्या देणार नाहीत, अशाप्रकारचं विधान करून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

त्याबद्दल ऐकणार आहोत, चर्चेतल्या बातमीत.

या सर्व बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी सकाळ अॅपवर ऐका, सकाळ पॉडकास्ट. सकाळच्या वेबसाइटवर आणि इतरही ऑडिओ प्लॅटफॉर्म्सवर तुम्ही हे ऐकू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT