Nipah symptoms in laborers returning from Kerala treatment in West Bengal Sakal
देश

Nipah : केरळहून परतलेल्या मजुरात निपाहची लक्षणे; पश्‍चिम बंगालमधील रुग्णालयात उपचार

केरळपाठोपाठ आता पश्‍चिम बंगालमध्ये निपाहचा रुग्ण आढळून आला

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : केरळपाठोपाठ आता पश्‍चिम बंगालमध्ये निपाहचा रुग्ण आढळून आला आहे. केरळमध्ये मोलमजुरी करणारा व्यक्ती पश्‍चिम बंगालमध्ये परतल्यानंतर पुन्हा आजारी पडला आणि त्याच्यात निपाहची लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

या तरुणाला प्रारंभी त्याला केरळच्या एर्नाकुलम रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले, मात्र बरे वाटल्यानंतर घरी सोडण्यात आले. बंगालला आल्यानंतर त्याला कोलकताच्या बेलियाघाटा रुग्णालयात दाखल केले.

केरळमधून बरे वाटल्यानंतर तो बंगालला आला आणि काही दिवसांनी पुन्हा आजारी पडला. यासंदर्भातील माहिती आज एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिली. मात्र त्याच्या रक्ताचे नमुने निपाह संसर्गाच्या तपासणीसाठी पाठविण्यात आले नसल्याचेही सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

Iran Hormuz Strait Toll : इराणने हॉर्मूझच्या सामुद्रधुनीवर सुरु केला टोलनाका; एक जहाज सोडण्याचे घेत आहे तब्बल 'इतके' कोटी

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

SCROLL FOR NEXT