NITI Aayog New CEO esakal
देश

NITI Aayog New CEO: BVR सुब्रमण्यम असणार निती आयोगाचे नवे सीईओ

रुपेश नामदास

माजी IAS अधिकारी BVR सुब्रह्मण्यम यांची सोमवारी NITI आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुब्रह्मण्यम हे NITI आयोगामध्ये परमेश्वरन अय्यर यांच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर परमेश्वरन अय्यर यांची जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कार्मिक मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सुब्रह्मण्यम यांच्या नियुक्तीला पदभार स्वीकारल्यापासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता दिली आहे.

NITI आयोगाचे CEO म्हणून कार्यरत असलेले अय्यर यांची तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी जागतिक बँक मुख्यालय, वॉशिंग्टन डीसी, यूएसए येथे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदेशात असे म्हटले आहे की अय्यर 1988 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी राजेश खुल्लर यांची जागा घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजन; जरांगेच्या मागणीला विरोध

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

JP Nadda: गणेश उत्सवात शहराला भेट देणं माझं भाग्य, केंद्रीय मंत्री मुंबईतील गणरायाच्या चरणी नतमस्तक

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

SCROLL FOR NEXT