Nitish Kumar esakal
देश

नितीश कुमार यांचा निर्णय योग्यच; अखिलेश यादवांचा पाठिंबा

आम्ही नेहमीच घरा वरती झेंडे लावत आलो आहोत

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेश मधील समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांच्या कार्यकर्तांना प्रत्याकाने घरावर तिरंगा लावण्याचे आव्हान केला आहे, तसेच त्यांनी बिहीरच्या राजकारणावर पण भाष्य केले. त्यांनी नीतिश कुमार यांच्या निर्णयाचे स्वागत केले, ते म्हणाले नितीश कुमार खुप अनुभवी नेते आहेत. त्या सोबत त्यांनी भाजप वर पण टिका केली म्हणाले.

अखिलेश यादव म्हणाले की, पक्षाने 9 ऑगस्टला घरोघरी तिरंगा फडकवण्यास सांगितले आहे. ही पहिलीच वेळ नाही, आम्ही नेहमीच घरा वरती झेंडे लावत आलो आहोत. पण भाजपयाच राजकारण करत आहे.

पुढ म्हणाले की आमच्या पक्षाने ठरवल आहे की प्रत्येकाने आपआपल्या घरावर तिरंगा लावायचा आहे. भाजप याला कॉपी म्हणत आहे कारण आरएसएसने कधीही भारताचा झेंडा त्याच्या कार्यालयात फडकवला नाही. त्यांची स्वातंत्र्यात कोणतीही भूमिका नाही.आपली लाज लपवण्यासाठी आणि लोकांना मुद्द्यांपासून वळवण्यासाठी त्यांनी आता तिरंगा प्रचार घरोघरी पोहोचवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: शुभमन गिलला चेंडू लागला, उपचार घेण्यासाठी धावला! भारताच्या सराव सत्रात आज बरंच काही घडलं, वाचा...

पुरस्कार सोहळ्यात नाना पाटेकरांनी माधुरीची घेतली फिरकी, म्हणालेले... 'तुला खुप मिळाले पण...'

Shiv Sena Symbol Case :'शिवसेने'वर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, एकनाथ शिंदे दरे गावी | Eknath Shinde

Marathi News Live Updates : 'सुभाष देसाई' प्रकरणात या न्यायालयाने अपात्रतेचा प्रश्न हाताळला नव्हता - न्यायमूर्ती

Retired Cricketer Pension : सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग की सौरव गांगुली, कोणाला मिळते सर्वाधिक निवृत्तीवेतन?

SCROLL FOR NEXT