no corona deaths in nepal Bhutan and maldives 
देश

Coronavirus : भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या 'या' तीन देशात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरशः कोरोनाने थैमान घातले आहे. अशात भारतातही कोरोग्रस्तांची संख्या ३३ हजारांवर गेली असून १ हजारांच्या पुढे मृत्यू झाले आहेत. मात्र, भारताचे शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळ, भूतान आणि मालदीव या तीन देशामध्ये कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही.

भारताचे ०३ शेजारी देश असलेले नेपाळ, भूतान आणि मालदीव हे जगातील अशा काही देशांमध्ये आहेत जिथे कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीवमध्ये कोरोनाची २५० प्रकरणे समोर आली आहेत. परंतु एकाचाही येथे मृत्यू झालेला नाही. नेपाळमध्येही कोरोनाचे ५४ रुग्ण आढळले आहेत. परंतु अद्याप येथे कोणाच्या ही मृत्यूची माहिती समोर आलेली नाही. भूतानमध्ये कोरोनाचे ०७ रुग्ण आढळले असून तेथेही एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

Coronavirus : सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात २५ टक्के कपात

दरम्यान, कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून या धोकादायक विषाणूमुळे मृतांचा आकडा रोजच वाढत आहे. जगभरात कोरोनाची ३१ लाखांच्या वर प्रकरणे गेली असून अमेरिकेसारख्या प्रगत देशात यातील जवळपास १० लाखाच्या वर रुग्ण आहेत. जगभरात आतार्यंत या विषाणूंमुळे दोन लाखांच्या वर मृ्त्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT