देश

स्वतंत्र विदर्भ होणार का? केंद्र सरकारने लोकसभेत दिलं उत्तर, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वारंवार केली जाते. मागील काही दशकांपासून ही मागणी सातत्याने सुरू आहे. या वेगळ्या राज्यासाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. हे वेगळं राज्य होणार का? यासंदर्भातच आता केंद्र सरकारने लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. महाराष्ट्र सोडून वेगळ्या विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सरकारने काही पाऊल उचलले आहे का किंवा असे राज्य करण्याचा काही प्रस्ताव आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.

यावर उत्तर देताना केंद्र सरकारने म्हटलंय की, स्वतंत्र विदर्भासंदर्भातील कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही, असं स्पष्टीकरण लोकसभेमध्ये सरकारकडून देण्यात आलं आहे. स्वतंत्र विदर्भाबाबत भाजप खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत प्रश्न विचारला होता. त्यावर आता केंद्रीय गृहमंत्रालयाचं उत्तर दिलंय. तूर्तास कुठलाही प्रस्ताव विचाराधीन नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Farmer Protest : अभिजीत दिपके आता शेतकरी आंदोलनात सामिल होणार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कायम सोबत असल्याचा दिला विश्वास

स्वतःच्या लग्नाला ग्राऊंड्समन्सना बोलावलं... शेतकऱ्यांसाठी उभा राहिला... यशस्वी जैस्वालला शिस्त शिकवली... असा आहे अजिंक्य रहाणे!

Ratnagiri Bhatye Breakwater Project : रत्नागिरीत 143 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! 'या' भागात सुरू होणार 'सी-प्लेन' सेवा; पालकमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी

Latest Marathi News Live Update : मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर जोरदार टीका

Mumbai News: 'बाबरी' पाडली जाऊ नये म्हणणे देशद्रोह नव्हे, मुंबई पोलिसांचा तडीपारीचा आदेश रद्द; हायकोर्टाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT