Podcast Sakal
देश

Podcast: भारतीय विद्यार्थ्यांसाठी रशियाचा मोठा निर्णय ते पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी रशियाचा मोठा निर्णय

2. वेब 3.0 म्हणजे काय? Google, Facebook ची मक्तेदारी खरंच संपणार का?

3. अहवाल नाकारला! पुढील आदेशापर्यंत OBC आरक्षण नाहीच: सुप्रीम कोर्ट

4. 'मी काय पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे निर्देश देऊ शकतो का?' - CJI

5. 'मलिकांनी हसीना पारकरला ५५ लाख दिले नाही, ही तर...', ED चं कोर्टात स्पष्टीकरण

6. सोनू सूदचे मदतीचे पाऊल! युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची केली सुटका

7. रशियन मालकाने चेल्सी क्लब विकायला काढला; मिळणारा फायदा युक्रेनसाठी दान

8. चर्चेतील बातमी - राज्यपाल आले नि लगेच निघाले; विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; वाचा घटनाक्रम

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार, मी युगंधर ताजणे......आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट......

वेब ३.० म्हणजे नक्की काय आहे? हे आज आपण आपल्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....ओबीसी आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टानं नाकारलाय.....त्याविषयीचा आढावाही माहिती करुन घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये राज्यपालांना सामोऱ्य़ा जाव्या लागलेल्या गोंधळाविषयी ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.......युक्रेन - खारकिव्हच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरूवात, १५०० की ३०००? असं करा चेक

Ashutosh Ranka Detained : कॉकरोच जनता पार्टीचे नेते आशुतोष रांका यांच्यासह अनेकांना आसाममध्ये घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

Central Railway: दिवाळी, छठपूजेसाठी मध्य रेल्वेच्या ४१८ गाड्या, आरक्षण सुरू; 'अशी' करा सीट बुक

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

SCROLL FOR NEXT