Podcast Sakal
देश

Podcast: रशिया युक्रेनवर करणार रासायनिक हल्ला?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. रशिया रासायनिक हल्ला करु शकतो; नाटो प्रमुखांनी सांगितलं कारण

2. काँग्रेसनं केलेला कायदा बनणार फडणवीसांचे 'कवच' नेमकं आहे तरी काय?

3. 'या' चार प्रकारच्या लोकांना Vitamin D वाढवणे गरजेचे!

4. पुतिन मनोरुग्ण; पार्किन्सन्सचाही आजार: MI 6 च्या माजी प्रमुखांचा दावा

5. Paytmच्या संस्थापकांनी ठोकली DCPची गाडी; फेब्रुवारीमध्ये अटक; मिळाला जामीन

6. काश्मिरी हिंदूंच्या वेदना दाखवणारा सिनेमा काढण्याचा प्रयत्न केला तर

7. श्रीसंतसाठी क्रिकेटच्या देवाची पोस्ट; सांगितली खास गोष्ट

8. चर्चेतील बातमी - फडणवीसांची दोन तास चौकशी, नेमके कोणते प्रश्न विचारले? (फडणवीस, वळसे पाटील यांची प्रतिक्रिया)

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.....

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी चौकशी केली..... फडणवीस यांनी ऑफिसिअल सिक्रसी अॅक्टचे उल्लंघन केल्यानं त्याबाबत चौकशीत काय झालं.....हे आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये देखील याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत.....रशिया आणि युक्रेनमधील तणावही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.....आता त्यावर रशियानं आक्रमक निर्णय घेतला आहे....तो काय आहे हे आपण पहिल्या बातमीतून जाणून घेणार आहोत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT