Podcast Sakal
देश

Podcast: रशिया भडकली, युक्रेनमधील 202 शाळा बेचिराख

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट....

युगंधर ताजणे

1. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधील २०२ शाळा आणि ३४ रुग्णालयं उद्ध्वस्त!

2. स्मार्टफोन नसला तरी करता येणार पेमेंट; RBIनं लॉन्च केली नवी UPI सेवा

3. Women's Day 2022 : महिलांना आत्मनिर्भर बनविणाऱ्या कमल कुंभार आहेत कोण?

4. देवेंद्र फडणवीस तातडीने गोव्याला रवाना, निकालाआधीच घडामोडींना वेग

5. ST Strike : ''समिती स्थापन करा अन् आंदोलकासोबत चर्चा करा''

6. नेटफ्लिक्समध्ये सर्वाधिक महिलांचा सहभाग; महिलाकेंद्रित वेबसीरिजचे प्रमाण अधिक

7. IPL 2022: डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये परतणार; RCB लवकरच करेल घोषणा

8. चर्चेतील बातमी - ईडी बनलंय भाजपचं 'एटीएम'; संजय राऊतांचा गंभीर आरोप

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

---------------------------------------------------------

नमस्कार......मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.....

भारतीय रिझर्व्ह बँकेनं ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही अशा युझर्ससाठी खास युपीआय सेवा लॉन्च केलीय.....आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीवरुन भाजपवर सडकून टीका केलीय.... ते काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला......रशियाच्या आक्रमकपणाची.....त्यांनी केलेल्या हिंसाचाराची.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT