Podcast Sakal
देश

Podcast: युक्रेनमध्ये रशियाचं तांडव ते एमआयएमचा कट उधळून लावा

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. युक्रेनमध्ये रशियाचं तांडव सुरुच; 2,300 लोक ठार झाल्याचा दावा

2. शास्त्रज्ञांनी बनवलं अनोखं फॅब्रिक; हृदयाचे ठोकेही ऐकू शकणार

3. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराच्या मुलीची गरुडझेप, मेहनतीच्या जोरावर बनली PSI

4.पेन ड्राईव्ह प्रकरण : प्रवीण चव्हाणांविरोधात तेजस मोरेची पुणे पोलिसांत तक्रार

5. High Court: दत्तक मुलगा आईची जात लावू शकतो!

6. 'द काश्मीर फाइल्स' सुरु असताना थिएटरमध्ये दंगा; दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा

7. अलविदा शेन वॉर्न! फ्रेंड्स अँण्ड फॅमिलीनं दिला अखेरचा निरोप

8. चर्चेतील बातमी - एमआयएमचा कट उधळून लावा; उद्धव ठाकरेंच्या खासदारांना सूचना

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे....आता आपण ऐकणार आहोत.....सकाळचं पॉडकास्ट.....

अलीकडच्या काळात सतत नवनवीन तंत्रज्ञान समोर येतंय.... आता शास्त्रज्ञांनी आणखी एक आश्चर्यचकीत करणारं संशोधन केलंय.... आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमवर कडाडून टीका केलीय....ते काय म्हणालेत हेही ऐकणार आहोत....सध्या चर्चेत असणाऱ्या द काश्मिर फाईल्सवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलीय.....याविषयी आपण जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया रशिया आणि युक्रेनमधील एका बातमीनं.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT