Podcast Sakal
देश

Podcast: नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई ते पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी ऐका सकाळचं पॉडकास्ट......

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. ब्रिटनचा रशियाला दणका, ५ बँकांवर निर्बंध; ३ अब्जाधीशांची संपत्ती जप्त

2. सावधान! चायनीज खाताय? होऊ शकतात हे गंभीर आजार

3. अजित पवारांच्या मध्यस्थीला यश, राज्यातील १८ लाख कर्मचारी संप मागे घेणार

4. पेपर फुटीचं प्रशिक्षण बिहारमध्ये; पुणे सायबर पथकाकडून तपास सुरु

5. मराठी समृद्ध भाषा! मराठी पाट्यांना आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली

6. आलिया-रणबीर 'यंदा कर्तव्य नाही!';अभिनेत्रीनेच सांगितलं कारण

7. हिटमॅन म्हणतो, 'विराट' वर्कलोडचं नो टेन्शन!

8. चर्चेतील बातमी - राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक, ईडीची कारवाई

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

युक्रेनच्या दोन राज्यांना स्वतंत्र घोषित केल्यानंतर...... फुटीरतावाद्यांच्या मदतीसाठी रशियानं सैन्य पाठवण्याची घोषणा केलीय...... यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे अमेरिका आणि युके यांच्यासह..... इतर सहकारी देशांच्या रडारवर आलेत.....याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीनं कारवाई केली असून त्यांना अटक केली आहे.....त्याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT