Podcast Sakal
देश

Podcast: रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात ते आक्षेपार्ह पोस्ट, व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसेल जबाबदार

बातम्या सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा......सकाळच्या पॉडकास्टला......

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

--------------------------------------------------------------------------------

1. 'ते थेट नरकात जातात', युक्रेन-रशिया UN च्या बैठकीतही एकमेकांना भिडले

2. हायकोर्टाचा मोठा निर्णय; आक्षेपार्ह पोस्टला व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन नसणार जबाबदार

3. युक्रेननं पाडली रशियाची क्षेपणास्त्रे; शहरात मिसाईलचा खच

4. "वर्गात पगडी नको"; बंगळुरुतील कॉलेजची शीख विद्यार्थ्यीनीला सूचना

5. जगातील ‘टॉप थर्टी’ पर्यटनात सिंधुदुर्ग

6. 'भिकू म्हात्रे'च्या 'लक्झरी लाईफ'चे का वाजलेयत तीनतेरा?

7. माझ्या निवृत्तीनंतर भारतीय संघ खूप मजबूत असेल : मिताली राज

8. चर्चेतील बातमी - '९३ च्या दंगलीनंतर बाळासाहेबांनी मुंबई वाचवली अन् मुलगा आरोपींना वाचवतोय'

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.......

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत.......आजचं सकाळचं पॉडकास्ट......

व्हॉट्सअ‍ॅप पोस्टसंदर्भात केरळ हायकोर्टानं.....एक महत्वाचा निकाल दिलाय.... आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.....रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी लष्करी कारवाईला परवानगी दिल्यानंतर रशियानं युक्रेनवर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केलीय.....या सगळ्या घटनेवर तज्ञ काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये नितेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय......त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया......आजच्या पॉडकास्टला......रशिया आणि युक्रेनच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT