Podcast Sakal
देश

Podacast: खारकीवमधील हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू ते मलिकांच्या अटकेला धार्मिक रंग

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. युक्रेनमध्ये वापरलेले Vacuum अन् Cluster Bomb किती विध्वंसक?

2. 'SBI'चा थेट रशियाला दणका; आर्थिक निर्बंधांद्वारे कोंडी करण्याचा प्रयत्न?

3. NYSE, Nasdaq मार्केटने रशियन कंपन्यांच्या शेअर्सवर आणली बंदी

4. Ukraine : खारकीवमध्ये झालेल्या हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

5. Microsoft चे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे निधन

6. 'कच्चा बादाम' या प्रसिद्ध गाण्याचा गायक अपघातात जबर जखमी

7. रशियाबाबत भुमिका स्पष्ट करा नाही तर.. युक्रेनच्या महिला टेनिसपटूची धमकी

8. चर्चेतील बातमी- नवाब मलिक अटकप्रकरणी मुस्लीम रंग देण्याचा प्रयत्न सुरु; दरेकरांचा आरोप

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत......सकाळचं पॉडकास्ट.......

भारतात नागरिकांना सर्वाधिक स्वस्त व्याजदरात कर्ज देणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया..... या बँकेनं मोठा निर्णय घेतलायं.....आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत.......रशियानं युक्रेनवर हे युद्ध लादल्यानं त्यांचं बरचंसं नुकसान झालंय...... रशियाच्या या कृतीचा निषेध म्हणून अनेक प्रकारे अनेक देशांनी रशियावर वेगवेगळ्या स्वरुपाचे निर्बंध लादलेत....... ते ही आपण जाणून घेणार आहोत...... आज चर्चेतील बातमीमध्ये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.....त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.....

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT