Podcast Sakal
देश

Podcast: पाकमधील 11 हजार शाळांमध्ये भूताटकी ते एसटी कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण अशक्य

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. शिक्षक आहेत पण विद्यार्थी शून्य; पाकमधील 11 हजार शाळांमध्ये जगावेगळी भूताटकी

2. भारतीयांनी YouTube मार्फत कमावले 6,800 कोटी रुपये

3. एसटी कर्मचाऱ्यांचं विलीनीकरण अशक्य, अहवालात नेमकं काय म्हटलं?

4. 'त्यांना समजवून सांगा...' ज्योतीरादित्य शिंदे आणि रोमानियाच्या महापौरांची विमानतळावरच जुंपली

5. 'आता परवनागीशिवाय CBI ला तपास करता येणार नाही'

6. अमिताभ यांनी सांगितलं झुंडमध्ये काम करण्याचं कारण....

7. विराटने 100 व्या कसोटीत पाँटिंगच्या हातावर मारला हात

8. चर्चेतील बातमी - OBC आरक्षणासाठी नवीन विधेयक, आज मंत्रिमंडळाची मंजुरी

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार, मी युगंधर ताजणे........आता ऐकुयात आजचं सकाळचं पॉडकास्ट.......सुरुवात करुया......पाकिस्तानमधल्या अकरा हजार शाळांच्या भुताटकीच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) www.gaana.com

2) www.jiosaavn.com

3) www.spotify.com

4) www.audiowallah.com

5) www.google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT