Podcast Sakal
देश

फेसबुक विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा ते 'रागीट' विराटचे पंख छाटले

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरचा दावा

2. मोदी सरकारकडून ५ मागण्या मान्य; प्रस्तावानंतर शेतकरी आंदोलन मागे

3. राजनाथ सिंहांनी लोकसभेत सांगितला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा तपशील

4. छप्पर फाडके! गुगलकडून कर्मचाऱ्यांना सव्वा लाखांचा बोनस जाहीर

5. राज्यसभेत रावत यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली - खर्गे

6. 'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त

7. हिंदू धर्म स्वीकारलेल्या रिझवींना जीवे मारण्याची धमकी, तब्बल ७५ लाखांचे बक्षीस

8. 'कडक' बीसीसीआय अध्यक्षांनी 'रागीट' विराटचे पंख छाटले

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे.......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन शेतकऱ्यांकडून मागे घेण्याची घोषणा करण्यात आलीय.....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिलीय..... ते काय म्हणालेत हे आपण ऐकणार आहोत..... चर्चेतील बातमीमध्ये भारतीय संघाच्या नव्या कर्णधाराबद्दल बोलणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला......फेसबुक’विरोधात १५० अब्ज डॉलरच्या अब्रुनुकसानीच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com : https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com : https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com : https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com : https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com : https://bit.ly/3t9OZP0

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Mumbai News: कर्तव्य बजावताना पालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, डास प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत सर्वेक्षण करताना दुर्घटना

SCROLL FOR NEXT