Podcast Sakal
देश

दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला

चर्चेतील बातमीमध्ये अमर ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा नवा वाद समोर आलाय....

युगंधर ताजणे

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट ते 67% भारतीयांना हवेत मोफत N95 मास्क

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा सकाळच्या पॉडकास्टला.....

----------------------------------------------------------------------------

1. पाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी? लोक किती समाधानी?

2. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

3. 67% भारतीयांना का हवेत मोफत N95 मास्क? सर्वेक्षणातून माहिती समोर

4. उच्च गुण मिळवणाऱ्यांनाच गुणवंत म्हणता येणार नाही - सर्वोच्च न्यायालय

5. शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं समर्थन, म्हणाले...

6. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा;कुटुंबाकडून आवाहन

7. अक्षर पटेलने आपला बर्थडे साखरपुड्याने केला गोड

8. चर्चेतील बातमी - 'अमर जवान ज्योती' आणि 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' यात फरक काय?

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट.....

केंद्र सरकारच्या 31 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.....ती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत......कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतातील मास्कची अत्यावश्यकता आणि वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणात...... धक्कादायक माहिती समोर आलीय.....तेही आपण आज ऐकणार आहोत....चर्चेतील बातमीमध्ये अमर ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाचा नवा वाद समोर आलाय....त्याच्याविषयी देखील जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....आजच्या पॉडकास्टला.....पाच राज्यांच्या निवडणूकांच्या सर्वेक्षणाच्या बातमीनं.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जागतिक GDP मध्ये 40 टक्के वाटा ब्रिक्स देशांचा! रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा G7 देशांवर निशाणा

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

SCROLL FOR NEXT