Podcast Sakal
देश

Podcast: बँकेनं चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी ते गावच्या पोरांना शेअर मार्केटचं वेड

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा...सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. तरुणाईला लागले शेअर बाजाराचे वेड

2. 1 जानेवारीपासून काय होणार स्वस्त, काय होणार महाग? जाणून घ्या

3. LGBTQ समाजाबद्दल मुनगंटीवार नेमकं काय बोलले? जाणून घ्या

4. बँकेने चुकून हजारो लोकांना पाठवले 1300 कोटी,

5. 31st आधी नवी नियमावली, संध्याकाळपासून पार्क, समुद्रकिनारे, मैदाने बंद

6. ड्रॅगनचा विळखा... चीनने अरुणाचल प्रदेशातील 15 भागांची नावं बदलली

7. भारताच्या माजी कर्णधाराला मिळाला डिस्चार्ज, कोरोनाची झाली होती लागण

8. अखेर राणेंनी सिंधुदुर्गचं मैदान मारलंच; शिवसेनेचा सुपडा साफ

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचे पॉडकास्ट......

नवीन वर्ष सूरू होतंय.....मात्र येत्या वर्षात ग्राहकांची चिंता वाढवणारे काही निर्णय राबवण्यात येणार असल्याची चर्चा आहे......आपण आजच्या पॉडकास्टमध्ये त्याविषयी सविस्तर ऐकणार आहोत......विद्यापीठ सुधारणा विधेयकानुसार LGBTQ सुमहाच्या प्रतिनिधींना सदस्यत्व देण्यावर.... भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतलाय.....त्यांच्यावर वेगवेगळ्या स्तरातून टीका होताना दिसतेय... मुनगंटीवार काय म्हणालेत हे आपण जाणून घेणार आहोत....

आज चर्चेतील बातमीमध्ये सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणूकांविषयी माहिती घेणार आहोत.....तसेच नवीन वर्षाचं स्वागत करताना नागरिकांनी काय काळजी घ्यावी हेही आपण जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....कोपरगावच्या एका वेगळ्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Release : कोयना धरणातून 3983 क्युसेक विसर्ग; कृष्णा नदीची पातळी वाढणार, आज सायंकाळपर्यंत पाणी पोहोचणार सांगलीत

Xiaomi 18 Pro Series होणार लाँच! 8500mAh बॅटरी, ड्युअल 200MP Leica कॅमेरा; पाहा नव्या फ्लॅगशिपचे भन्नाट फीचर्स!

Mumbai Water Metro: मुंबई वॉटर मेट्रोसाठी समुद्रतळाचा मोठा अडथळा; खडकाळ भागात ‘रॉक ड्रेजिंग’, २५० किमी जलमार्गांचा विकास

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT