Podcast Sakal
देश

Podcast: ओमिक्रॉनच्या स्वदेशी लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत ते ज्येष्ठ नेते एन.डी पाटील कालवश

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. ओमिक्रॉनवरील पहिल्या स्वदेशी mRNA लशीची मानवी चाचणी फेब्रुवारीत

2. पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलल्या... निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

3. ज्येष्ठ नेते एन.डी पाटील यांचे निधन

4. आता पाकिस्तानच पंतप्रधान खान यांना म्हणतोय, 'आंतरराष्ट्रीय भिकारी'

5. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या

6. प्रसिद्ध कथ्थक नर्तक पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज यांचं निधन

7. विराट कोहलीनं इगो बाजूला ठेवला पाहिजे : कपिल देव

8. UAE : अबुधाबीतील विमानतळावर ड्रोन हल्ला; दोन भारतीयांचा मृत्यू!

नमस्कार......मी य़ुगंधर ताजणे.....आता आपण ऐकणार आहोत....सकाळचं पॉडकास्ट......

निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतलाय..... पंजाब राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केलाय.....आपण आजच्या पॉडकास्टमधून ऐकणार आहोत.....ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत आणि गेली सात दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्याचं..... नेतृत्व करणारे लढाऊ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचं आज निधन झालंय.....त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा आपण घेणार आहोत....

चर्चेतील बातमीमध्ये कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खळबळजनक वक्तव्य केलंय......ते काय म्हणालेत....हे आपण ऐकणार आहोत......

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला........ओमीक्रॉनच्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT