Podcast Sakal
देश

Podcast: मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधित कैद ते वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा चर्चेत

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

1. मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधितांना केले कैद, भितीने नागरिकांचे पलायन

2. हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!

3. आता सर्व दुकानांवरील पाट्या लागणार मराठीत

4. भाजपला सलग 12 वा धक्का, आमदाराचा राजीनामा

5. पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र

6. यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द! आयोजकांची माहिती

7. Indian Open: चर्चेतल्या सायनाचा दुसऱ्याच फेरीत पराभव

8. चर्चेला उधाण, तात्काळ बाजू मांडा; महेश मांजरेकरांना राज्य महिला आयोगाची नोटीस

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन विद्यापीठानं केलेल्या संशोधनातून एक नवीन गोष्ट समोर आलीय.....ती आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.....यापुढे महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीत पाट्या दिसतील.....याविषयी ज्येष्ठ नेते सुभाष देसाई काय म्हणालेत हेही आपण ऐकणार आहोत.....आज चर्चेतील बातमीमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा वरण भात लोन्चा अन् कोन नाय कोन्चा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडलाय.......त्याविषयी जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला.....चीनच्या धक्कादायक बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

17 words / 126 characters

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT