Podcast Sakal
देश

Podcast: मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब ते सरकारी वाहनं असणार इलेक्ट्रिक

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.....

युगंधर ताजणे

1. नवाब मलिकांनी फोडला 'ऑडिओ क्लिप'चा बॉम्ब; NCB पुन्हा रडारवर

2. लग्न ठरलं सुपर स्प्रेडर; नवरीच पॉझिटिव्ह, मंत्र्यांसह राज्यपालही होते उपस्थित

3. आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा, सर्व सरकारी वाहने असणार इलेक्ट्रिक

4. EWS आरक्षणाची ८ लाख उत्पन्न मर्यादा कायम, केंद्राची माहिती

5. कोरेगाव-भीमा : चार लाख अनुयायांची उपस्थिती, ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

6. मिलिंद सोमणचं 'हटके सेलिब्रेशन'!, पत्नीसोबत 110 किमीची दौड

7. शतकी दुष्काळातही कोहलीला 'विराट' विक्रमाची संधी

8. ९५ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे

नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झालीय..... त्यांच्या लग्नामुळे अनेक राजकीय नेत्यांना कोरोना झालाय....यासंबंधीची अधिक माहिती आपण आजच्या पॉडकास्टमधून घेणार आहोत......याशिवाय स्वच्छ वाहतूक आणि नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमची बांधिलकी कायम ठेवत महाराष्ट्र सरकारनं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.....तो काय आहे हेही आपण ऐकणार आहोत......आज चर्चेतील बातमीमध्ये 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नव्या संमेलनाध्यक्षांबाबत जाणून घेणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया.....आजच्या पॉडकास्टला......राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी केलेल्या ऑडिओ क्लिपच्या खुलाशाच्या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बेस्ट अपघातातील मृतांची ओळख पटली, २५ ते ५० वर्षीय तीन महिलांचा समावेश; ९ जणांवर उपचार सुरू

King Cobra Kolhapur अबब! कोल्हापुरात आढळला तब्बल १० फुटांचा 'किंग कोब्रा', चिकन कंपनीजवळ दिसला अन्...

माझा मुलगा आणि ती... हेमलता बाणे खंडणी प्रकरणात अर्चना पाटकरांचा मोठा खुलासा; म्हणाल्या, 'माझ्या कुटुंबाचा तिच्याशी...

Priyanka Gandhi: कोण आहे प्रियांका गांधींची होणारी सून? ७ वर्षांचं नातं, आता साखरपुडा! ६५ कोटींची होणार मालकीण

Sindhudurg : धरण असूनही तहानलेले शहर! सावंतवाडीचा पाणीप्रश्न सुटणार तरी कधी?

SCROLL FOR NEXT