Podcast
Podcast Sakal
देश

Podcast: ऐश्वर्या राय बच्चनच्या मागे ED चा फेरा ते तुकाराम सुपेंच्या घरात २ कोटींचं घबाड

युगंधर ताजणे

1. Panama Papers Leak Case: ऐश्वर्या राय बच्चनला EDचे समन्स

2. मुलांना मिळणार आडनाव ठरवण्याचा अधिकार;येथे बदलतोय नावाबाबतचा कायदा

3. गँगवार संपलं! बीडमध्ये कुत्र्यांच्या जीवावर उठलेली माकडं जेरबंद......

4. योगींचा मोठा निर्णय, उत्तर प्रदेशात ६ महिन्यांसाठी संपांवर बंदी

5. गुजरात : 400 कोटींचे हेरॉइन जप्त; पाकिस्तानी बोटीसह 6 जण ताब्यात

6. पेपरफुटी प्रकरण: तुकाराम सुपेंच्या घरातून आणखी २ कोटींचं घबाड जप्त

7. ऋषभ पंतकडे उत्तराखंड सरकारने दिली खास जबाबदारी

8. चर्चेतील बातमी - भारतात मान्यता नसताना हैद्राबादमध्ये कसा झाला पहिला समलैंगिक विवाह?

नमस्कार.....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुय़ात सकाळचे पॉडकास्ट.....

युरोपियन देशातील फ्रान्समध्ये नागरिकांना स्वत:चे आडनाव निवडण्याचा अधिकार देणार आहे....आजच्या पॉडकास्टमध्ये आपण त्याविषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.....बीड जिल्ह्यातील लवूळ गावात माकडांनी दहशत माजवलीय.... सध्या सगळीकडे त्याचे व्हिडिओ व्हायरलही झाले आहेत....ते नेमकं काय प्रकरण आहे हे आपण ऐकणार आहोत.... आज चर्चेतील बातमीमध्ये हैद्राबादमधील पहिल्या समलैगिक विवाहाविषयी जाणून घेणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया....ऐश्वर्या रॉयच्या बातमीनं......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com : https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

2) jiosaavn.com : https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

3) spotify.com : https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

4) audiowallah.com : https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

5) google.com : https://bit.ly/3t9OZP0

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT