Podcast Sakal
देश

Podcast: भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस ते राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा.....सकाळच्या पॉडकास्टला.......

युगंधर ताजणे

1. ओमिक्रॉन सौम्य आहे म्हणणं घातक - WHO

2. PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटींबाबत दिली माहिती

3. भाजपशी संबंधित Tek Fog App उघडकीस; फेक न्यूज आणि शिवीगाळ करणारी यंत्रणा

4. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट

5. म्हाडा परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या सविस्तर

6. "..म्हणून सलमानशी ब्रेकअप केलं"; अखेर अभिनेत्रीने केला खुलासा

7. जोकोविच सरकारच्या ताब्यात; सर्बिया - ऑस्ट्रेलिया सर्वोच्च नेत्यात जुंपली

8. राज्यात वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू लागणार का? राजेश टोपेंनी केलं स्पष्ट

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे.....

नमस्कार......मी युगंधर ताजणे......आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट......

पंजाबमधील दौऱ्यादरम्यान PM नरेंद्र मोदींच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेला गोंधळ केंद्र सरकार गांभीर्यानं घेतलाय...आजच्या पॉडकास्टमधून आपण त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत......टेक फॉग’ नावाचं एक अत्याधुनिक व छुपे अ‍ॅप.... सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित राजकीय यंत्रणांद्वारे वापरलं जात असल्याचा दावा करण्यात आलाय..... नेमकं काय आहे हे प्रकरण.....हे आपण आज माहिती करुन घेणार आहोत.....

चर्चेतील बातमीमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणालेत....हे ऐकणार आहोत.....

चला तर मग सुरुवात करुया आजच्या पॉडकास्टला......ओमीक्रॉनच्याबाबत डब्ल्यु एच ओनं काय मत मांडलंय....या बातमीनं.......

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

Asian Games 2026: माशी शिंकली! भारतीय संघाला मोठा धक्का, प्रमुख खेळाडूची माघार; IND vs AFG सामन्यात ४ षटकं फेकली अन्...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

Gokul Election : नविद मुश्रीफ, चुयेकर, बाळासाहेब खाडेंचा अर्ज ४७० उमेदवारी अर्जांची विक्री ; ५४२३ संस्था मतदार; १८, १९, २० सप्टेंबरला सुटी

SCROLL FOR NEXT